Type Here to Get Search Results !

Boyfriend - Girlfriend On Rent | प्रति तास भाड्याने घ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ते देखील कायदेशीर रित्या.

 Boyfriend - Girlfriend On Rent तुम्ही देखील मोबाईल अ‍ॅपद्वा काही तासांसाठी
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड भाड्याने घेऊ शकता ते सुद्धा कायदेशीर रित्या.

Boyfriend Girlfriend On Rent
Boyfriend - Girlfriend- On Rent | प्रति तास भाड्याने घ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ते देखील कायदेशीर रित्या.


पैशाने सर्वकाही खरेदी करता येऊ शकते तसचा आपण असं गेल्या काही
वर्षात बऱ्याचदा ऐकायला आणि बघायला देखी
मिळाले आहे. पण प्रेम हे पैशाने विकत घेता येत नाही , ते अनमोल आहे असं म्हटलं जाते. पण आज या वाक्याला खोटं पाडण्यासाठी
काही देशांनी प्रेमाची

किंमत ठरवायला चालू केले आहेत. मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये असणाऱ्याया
ह्या बिझनेसला ग्राहकांचीही रांग लागली आहे.
लोक हवी ती किंमत मोजायला देखील तयार
आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणूनघेऊया .

Boyfriend - Girlfriend On Rent

 याचा तुम्ही अर्थ काही तासासाठी
भावनिक आणि नेत्र सुखाचा चा अनुभव घेण्यासाठी
मुले किंवा मुली भाड्या ने घेतले जाऊ शकतात.
आता तुम्हाला
यापुढे  कुणाला इन्प्रेस करण्यासाठी किंवा
रोमॅन्टिक बोलण्याची गरज
नाही . कुणाला समजवण्यासाठी किंवा त्याच्या मागे मागे लागण्याची गरज
नाही .
परंतु त्यांची एक अट आहे की
तुमच्याकडे पैसे असायला हवेत. कारण  बॉयफ्रेंड -गर्लफ्रेंड तुम्हाला
प्रति तास दराने भाड्याने घेण्यासाठी खर्च करावे
लागणार आहेत. जर तुमच्या कडे पैसा नसेल तर
याचा लाभ घेऊ शकत नाही. 


Boyfriend Girlfriend On Rent
Boyfriend - Girlfriend- On Rent | प्रति तास भाड्याने घ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ते देखील कायदेशीर रित्या.










मात्र ही सर्व्हिस आत्ता
पर्यन्त सर्व देशांमध्ये चालू झालेली नाही . फक्त चीन आणि जपान या देशात चालू आहे
. या देशातील लोक याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.ते थील एका स्थानिक वृत्तपत्राच्या
बातमी नुसार
, तेथील जपानी अ‍ॅपवर
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भाड्याने घेण्यासाठीची किंमत प्रतितास $30 ते $150
इतकी आहे
, जी आपल्या भारतीय चालणातील
,४८१ ते १२,४०८ रुपये इतकी आहे. या शिवाय, भाड्याने घेतलेल्या
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रवासासाठीचे अधिकचे पैसे द्यावे लागतात आंसे त्यात
नमूद केले आहे. जपानमध्ये
, तुम्ही अ‍ॅपद्वारे काही
तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कायदेशीररित्या भाड्याने घेऊ शकता परंतु
यासाठी काही नियम आणि आटी आहेत त्याचे तुम्ही पालन केले पाहिजे
, असे त्यात सांगिन्यात आले आहे . या मध्ये जय कोणी व्यक्तीणी
आपल्या भाड्याने घेतले असेल तर तो आपल्या जोडीदाराशी डाइरेक्ट संपर्क साधू शकत
नाही. ही एडल्ट ओरिएंटेएंटेड सर्व्हिस नाही. ज्यात बार होस्टेसपासून टॉपलेस डान्सर
आणि मालिश करणाऱ्या महिलांचा समावेश नाही . इतकेच नाही तर भाड्याने घेतलेल्या
जोडीदारचे चुंबनही देखील घेऊ शकत नाही. या शिवाय महागड्या भेटवस्तू देण्यासही तर
सक्क मनाई आहे. एवढेच नाही तर यात मुलाचा जास्त काही नाही परंतु मुलीच्या
सुरक्षेतेसाठी ही सेवा फक्त सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वा जेपर्यंत उपलब्ध आहे.

Girlfriend On Rent

तर आपल्याला प्रश्न पडला असेल कि सर्विस कोण घेत असेल बर ? तर पुढे जाणून घेऊया...



कोण घेतात 'ही ' Girlfriend-Boyfriend On Rent सर्विस  


Boyfriend - Girlfriend On Rent
Boyfriend - Girlfriend- On Rent | प्रति तास भाड्याने घ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ते देखील कायदेशीर रित्या.












ही सेवा घेणारे बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी आपल्या लाइफ मध्ये
एकही
ही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बनवलेला नाही किंवा कोणासोबत  डेटवरही गेलेले नाहीत. २० वर्षां वरील सर्व वयोगटातील लोकांना
जपानमध्ये ही सेवा घेण्यासाठी प्रधान्य देतात.



 



हळू हळू आपल्या भारतात देखील ह्या
ट्रेंडची मागणी....



 



आपल्या भारतातही या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड भाड्याने
घेऊ शकता या व्यवसायाची मागणी वाढत आहे. काही दिवसांपूर्व तर हद्दच झाली. आपल्या भारतातील
गुरुग्राम
शहरामध्ये शकुल गुप्ता नावच्या व्यतिने तर भर रस्त्यात यांनी 'बॉयफ्रेंड ऑन रेंट' बोर्ड घेऊन स्वत:ची जाहिरात केली होती. Boyfriend - Girlfriend On Rent आश्चर्यकारक म्हंजे त्याला ५०
हजा रांहून अधिकांनी लाईक आणि कमेंट करून त्यात रस दाखवला. अनेकांनी
लोकानी त्याला त्याच्या सोबतच्या
करारासाठी विचारणा
देखील केली . मात्र,
यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचे शकुलने स्पष्ट केले.


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.