Type Here to Get Search Results !

देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 1981 | breaking news

 

देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात.
देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात.

ओडिशातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. यात 200 हून
अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 1981 मध्ये
झाला होता. बिहारमधील मानसी-सहरसा रेल्वे मार्गावर हा रेल्वे अपघात झाला होता.
बदला आणि धामारा घाट स्थानकादरम्यान मालगाडीचे 9 डबे बागमती नदीत पडले
, ज्यात
सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.