Type Here to Get Search Results !

IBPS RRB मार्फत मेगा भरती२०२३ | IBPS RRB Recruitment 2023

(IBPS-RRB) IBPS मार्फत ८६००+ जागांसाठी मेगा भरती


IBPS RRB मार्फत मेगा भरती २०२३ | IBPS RRB Recruitment 2023

जाहिरात क्र.: CRP RRBs XII
जागा: ८६११ 
पदाचे नाव: पुढील प्रमाणे :

पद क्र

पादचे नाव

जागा

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

५५३८

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

२४८५

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

६०

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

ऑफिसर स्केल-II (लॉ)

२४

ऑफिसर स्केल-II (CA)

२१

ऑफिसर स्केल-II (IT)

६७

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

३३२

१०

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

७३

 

Total एकूण

८६११

शैक्षणिक पात्रता:  पुढील प्रमाणे

पद क्र.: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.:(i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) ०२ वर्षे  अनुभव
पद क्र.:(i) MBA (मार्केटिंग)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.:(i) CA/MBA (फायनांस)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.६:(i) ५०% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) ०२ वर्षे  अनुभव
पद क्र.७:(i) CA  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.:(i) ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.:(i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.१०:(i) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट: ०१ जून २०२३ रोजी,  [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र.: १८  ते २८ वर्षे
पद क्र.: १८ ते ३० वर्षे
पद क्र.३: ते : २१ ते ३२ वर्षे
पद क्र.१०: २१ ते ४० वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: पुढील प्रमाणे 
पद क्र.: General/OBC: ₹८५० /-   [SC/ST/PWD/ExSM: ₹१७५/-]
पद क्र.२ ते १०: General/OBC: ₹८५० /-   [SC/ST/PWD: ₹१७५/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१जून २०२३   २८ जून २०२३ 
परीक्षा: पुढील प्रमाणे 

पूर्व परीक्षा: ऑगस्ट २०२३ 
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर २०२३ 
शुद्धीपत्रक: पाहा
जाहिरात: पाहा
ऑनलाईन अर्ज:   Apply Online 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.