तरूणीचा आढळला विवस्त्र
अवस्थेतील मृतदेह.
अवस्थेतील मृतदेह.
![]() |
| संपूर्ण मुंबई हादरली.. |
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील
सावित्रीबाई फुले वसतिगृहातील एका खोलीत एका तरूणीचा कपड्यांशिवायच्या अवस्थेतील
मृतदेह आढळला आहे. तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलीसांनी
संशय व्यक्त केला आहे. तसेच या तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला
आहे. अहवालातून तिच्या मृत्यूचे कारण समोर येईल. दरम्यान, येथील सुरक्षारक्षकही गायब आहे. पोलीस
त्याचा शोध घेत आहेत.

