Type Here to Get Search Results !

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये भरती | NHPC recruitment 2023

 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये ३८८ जागांसाठी भरती ! 


NHPC Recruitment 2023

जाहिरात क्रमांक:NH/Rectt./०१ /२०२३ 

जागा: ३८८ 

पदाचे नाव पुढील प्रमाणे:































































पद क्रमांक



पादचे नाव



जागा





ज्युनियर
इंजिनिअर (सिव्हिल)



१४९





ज्युनियर
इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)



७१





ज्युनियर
इंजिनिअर (मेकॅनिकल)



६३





ज्युनियर
इंजिनिअर (
E
& C)



१०





सुपरवाइजर
(
IT)







सुपरवाइजर
(सर्व्हे)



१९





सिनियर
अकाउंटेंट



२८





हिंदी
ट्रांसलेटर



१४





ड्राफ्ट्समन
(सिव्हिल)



१४



१०



ड्राफ्ट्समन
(इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)





 



Total एकूण



३८८



शैक्षणिक पात्राता पुढील प्रमाणे:

पद क्र.1: ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWBD: ५० % गुण]
पद क्र.2: ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWBD: ५० % गुण]
पद क्र.3: ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWBD: ५०% गुण]
पद क्र.4: ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PwBD:५०% गुण]
पद क्र.5: ६०% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स  किंवा ६०% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii)  ०१ वर्ष अनुभव  [SC/ST/PWBD: ५०% गुण]
पद क्र.6: ६०% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWBD: ५०% गुण]
पद क्र.7: Inter CA किंवा Inter CMA
पद क्र.8: इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
पद क्र.9: ITI [ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
पद क्र.10: ITI [ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)


वयाची अट: ३० जून २०२३ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.

फी: General/OBC/EWS: ₹ २९५ /-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२३ (संदयकळी ११.५५)

जाहीरात: पहा 

ऑनलाईन अर्ज : Apply Online






 








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.