भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या २९१ जागांसाठी भरती.
![]() |
| RBI Grade B Officer |
जाहिरात क्रमांक: ३ A /२०२४ -२४
जागा: 291
पदाचे नाव: RBI Grade B Officer
शैक्षणिक पात्रता: पदानुसार
वयाची अट: ०१ मे २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे (SC-ST: ०५ वर्षे सूट OBC: ०३ वर्षे सूट)
नोकरी चे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:General/OBC/EWS: ₹८५० /-(SC/ST/PWD: ₹१०० /-)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ जून २०२३(संदयकाळी ६ पर्यंत)
जाहिरात: पहा
ऑनलाइन अर्ज: Apply Online

