![]() |
| स्वप्नात हे दिसल्याने होऊ शकता श्रीमंत | Rich dream |
आपल्याला रात्री अनेक प्रकारची स्वप्न पडतात. त्यापैकी काही खरे होतात व काही स्वप्ने स्वप्नच राहतात. सहसा सकाळी पडलेली स्वप्ने खरी होतात, असे मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार आपल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींशी आपल्या स्वप्नांचा संबंध असतो. आपल्या सोबत घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे संकेत स्वप्ने देत असतात. जर स्वप्नांमध्ये गुलाबाचे फुल दिसत असेल तर भविष्यात श्रीमंत होऊ शकता, असे मानले जाते.


Khar aahe ka he
ReplyDeleteAasach padude
ReplyDeleteAyoooo kharch aasta ka aas
ReplyDelete😁
ReplyDeleteKk
ReplyDeletethis is real or not plz tell me
ReplyDelete