Type Here to Get Search Results !

देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन | Richest comedian in India

देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन | Richest comedian in India 

 देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन | Richest comedian in India

तुम्हाला मनोरंजन विश्वातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी विनोदी कलाकार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही कपिल शर्मा, जॉनी लीव्हर किंवा राजपाल यादव यांचे नाव सांगताल. परंतु श्रीमंत विनोदी कलाकारांच्या यादीत हे कलाकार मागे आहेत. निव्वळ संपत्तीच्या बाबतीत दक्षिणेतील कॉमेडियन ब्रम्हानंदम इतर सर्व विनोदी कलाकारांना मागे टाकतात. ब्रम्हानंदम यांची एकूण संपत्ती ३५० कोटी इतकी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.