Type Here to Get Search Results !

Squid Game: Season 2 | Cast Announcement



प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवलेली कोरिअन वेबसीरीज 'स्क्विड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. ही वेबसीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. यामधून प्रेक्षकांना सस्पेन्स, थरार अनुभवता येणार आहे. यामध्ये रेड, ग्रीन लाईटचा खेळ रंगवण्यात आला आहे. एक निर्णय चुकला तर थेट मृत्यूला कवटाळणी घालावी लागते,यामुळे स्पर्धक सावध खेळ खेळत असतात, असे या ट्रेलरमधून दिसत आहे.

Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.