![]() |
| आधार कार्ड बाबत सूचना |
आधार कार्ड अनोळखी लोकांना देऊ नका.
कोणत्याही कामासाठी किंवा सबसिडीसाठी आधार
कार्ड मागितल्यास ओरिजनल कार्ड देऊ नका.
कोणत्याही कामासाठी किंवा सबसिडीसाठी आधार
कार्ड मागितल्यास ओरिजनल कार्ड देऊ नका.
ओरिजनल कार्ड जमा होत नाही.
बँक किंवा विश्वासपात्र जागांवरच
केव्हायसी करा, नाहीतर मोठे
नुकसान होण्याची शक्यता आहे.
वेळोवेळी आधार कार्डची हिस्ट्री चेक करत
राहा.
बँक किंवा विश्वासपात्र जागांवरच
केव्हायसी करा, नाहीतर मोठे
नुकसान होण्याची शक्यता आहे.
वेळोवेळी आधार कार्डची हिस्ट्री चेक करत
राहा.

