Type Here to Get Search Results !

सायकल चलवण्याचे फायदे | health tips

 

सायकल चावण्याचे फायदे 

सायकल चालवल्याने चरबी कमी होईल सायकल चालवणे ही एक उत्तम
एक्सरसाइज आहे. जिममध्ये जाऊन तुम्हाला एक्सरसाइज करणे शक्य नसेल तर सायकल हा
तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या एक्सरसाइजमुळे पोटाच्या आणि मांडीच्या भागात
जमा झालेली चरबी कमी होऊ शकते. दररोज अर्धा तास सायकल चालवणे तुमच्या शरीरात अनेक
बदल घडवून आणू शकतात. जवळपास
300
किलो कॅलरी बर्न होऊ शकते. 1
तास सायकल चालवल्याने 500 कॅलरी बर्न
होतात.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.