अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत १९८ जागांसाठी भरती.
![]() |
| AIIMS Delhi Recruitment 2023 |
जाहिरात क्रमांक: ०७ /२०२३ -Acad. I
जागा: १९८
पदाचे नाव: ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)
शैक्षणिक पात्राता: MBBS/BDS (०१.०७.२०२० ते ३०.०६.२०२३ दरम्यान)
वयाची अट:[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:नवी दिल्ली
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ जून २०२३
जाहीरात: पहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online

