(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ११३ जागांसाठी भरती.
जाहिरात क्रमांक: 11/2023
जागा: ११३
पदाचे नाव: पुढील प्रमाणे
पद क्र | पादचे | जागा |
१ | स्पेशल | ४१ |
२ | असिस्टंट | ०२ |
३ | सिनियर | ०२ |
४ | असिस्टंट | ६८ |
| Total | ११३ |
शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे
पद क्र.१: (१) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc (२) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.२: भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम,१९५६ (१९५६ चा १०२ मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (License व्यतिरिक्त) च्या भाग-२ मध्ये असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
पद क्र.३: (१) B.E/B.Tech (माइनिंग) (२ ) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.४: संबंधित पदव्युत्तर पदवी
वयाची अट: पुढील प्रमाणे
२९ जून २०२३ रोजी, (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३वर्षे सूट)
पद क्र.१:४० वर्षांपर्यंत.
पद क्र.२:३५ वर्षांपर्यंत.
पद क्र.३:४० वर्षांपर्यंत.
पद क्र.४:४० वर्षांपर्यंत.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC/EWS: ₹२५ /-(SC/ST/PH/महिला: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ जून २०२३(संदयकाळी ११.५९ पर्यंत)
जाहीरात: पहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online


Thanku
ReplyDeleteUpsc last date ky hai
ReplyDelete