क्रिकेट खेळताना हाणामारीत मुलाचा मृत्यू...
![]() |
| धक्कादायक १२ वर्षीय मुलाचा मृत्यू |
चंद्रपुरात क्रिकेट खेळताना मैदानावर छोट्याशा वादातून हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एकाने एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅटने मारहाण केली.यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.फैजन अखिल शेख(12 वर्ष)असे त्याचे नाव आहे.या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

