लग्नाच्या 10 दिवसानंतर नवरीने दिला बाळाला जन्म.
![]() |
| लग्नाच्या 10 दिवसानंतर नवरीने दिला बाळाला जन्म |
लग्न झाले व अवघ्या 10 दिवसात नवरीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. हे सर्व उत्तर प्रदेशातील कानपूर देहातमध्ये घडले. धक्कादायक म्हणजे नवरदेवाच्या कुटुंबियांसाठी हा धक्का होता. त्यांना मुलीच्या आधीच्या आयुष्याविषयी काहीही माहिती नव्हते. यानंतर पतीने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. तर बाळाला जन्म देणाऱ्या मुलीने पोलिसांत दोन युवकांविरोधात बलात्काराची तक्रार केली.

