TATA IPL गुजरात टीम मधील यश दयालने मागितली
माफी.
माफी.
![]() |
| यश दयालने मागीतली माफी. |
गुजरातचा गोलंदाज यश दयालने माफी मागितली
आहे. त्याने लव्ह जिहाद संदर्भातील वादग्रस्त स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली
होती. त्यानंतर त्याच्यावर मोठी टीका झाली. शेवटी यशने ही स्टोरी डिलिट केली आणि
दिलगिरी व्यक्त केली. चुकीने आपल्याकडून हे झाले, कृपया द्वेष पसरवू नका,
समाजातील प्रत्येक समुदायाप्रती माझ्या मनात आदर आहे, असे यशने म्हटले. दरम्यान यशच्या गोलंदाजीवर रिंकू सिंहने सलग पाच सिक्स
मारले होते.

