रश्मिका मंदनाचे लग्न मोडले.
![]() |
| या अभिनेत्रीचे लग्न मोडले.. |
अन् रश्मिका मंदनाचे लग्न मोडले रश्मिका मंदनाचे साखरपुडा
होऊन लग्न मोडल्याची गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे. रिषभ शेट्टीचा भाऊ आणि
कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेता रक्षित शेट्टीसोबत तिचा साखरपुडा झाला होता. आज
रक्षितचा 39 वा वाढदिवस आहे. 'क्रिक पार्टी' चित्रपटावेळी
रश्मिका आणि रक्षित एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी 3 जुलै 2017 रोजी
साखरपुडा केला. पण एकमेकांमध्ये अनेकदा होत असलेल्या भांडणांमुळे त्यांनी लग्न
मोडले.


Rashmika I am big fan 👌
ReplyDelete