मच्छीमारांना
अरबी समुद्रात न जाण्याचे आवाहन...
![]() |
| मच्छीमाऱ्यानां धोका सरकारचा आदेश. |
आहे. अशातच अरबी समुद्रात येत्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता
आहे. तसेच याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. यामुळे समुद्रात
मच्छिमारांना न जाण्याच्या सुचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहेत. सध्या
अरबी समुद्राचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे.

