'मंत्रिमंडळात न घेतल्याने आशिष शेलारांना राग'...
![]() |
| आशिष शेलारांना मंत्रिमंडळात यायचं होतं, पण.'मंत्रिमंडळात न घेतल्याने आशिष शेलारांना राग'... |
काँग्रेस नेते नाना पटोले हे दिल्लीत जाऊन
चाटूगिरी करतात, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. आता या
टीकेला पटोलेंनी उत्तर दिले आहे. "आशिष शेलारांना मंत्रिमंडळात यायचं होतं,
पण त्यांना स्थान मिळालं नाही, याचा राग
त्यांना आहे.पर्यायाने, लेकी बोले आणि सुने लागे, अशा पध्दतीची त्यांची मानसिकता आहे. चाटूगिरीबाबत शेलारांनी न बोललेलंच
बरं," असा पलटवार पटोलेंनी केला आहे.

