![]() |
| सर्व उड्डाने रद्द.. |
गो फर्स्ट कंपनीने 7
जूनपर्यंत रद्द केलेली विमानांची उड्डाणे आता 9 जूनपर्यंत रद्द केली आहेत. या आधी कंपनीने 4 जूनपर्यंत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय
घेतला होता. तो निर्णय बदलत कंपनीने अनेकदा उड्डाणे रद्दची तारीख बदलली आहे.
कंपनीने स्वत:ला दिवाळखोर घोषित केल्याने सर्व विमान उड्डाणे रद्द केली होती.
ट्वीटरवर कंपनीने याची माहिती दिली असून झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी कंपनीने
व्यक्त केली आहे.

