Type Here to Get Search Results !

BREKING news....सर्वत्र शुकशुकाट.

 कोल्हापुरात सर्वत्र शुकशुकाट.

कोल्हापुरात सर्वत्र शुकशुकाट.
सर्वत्र शुकशुकाट 


कोल्हापुरात सर्वत्र शुकशुकाट कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात 1 हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात बंदी लागू केली आहे. सर्व दुकाने बंद आहेत. सकाळपासून शहरातील व्हिनस कॉर्नर परिसरासह अन्य ठिकाणी जमाव बंदी लागू . बस, रिक्षा सुरु आहेत. आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हिंदुत्ववादी सर्व संघटना एकत्र येऊन कोल्हापूर बंद ची हाक देणार आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.