![]() |
| दातांमध्ये किड झाली असेल तर... |
सुक्या कडुलिंबाच्या पानांची पावडर,दालचिनी
पावडर,लवंग पावडर व लिकोरिस पावडर समान घेऊन एकत्र मिसळा.तुमची हर्बल टूथ पावडर तयार आहे.ही पावडर
दररोज सकाळी आणि संध्याकाळी टूथब्रशवर लावून दात स्वच्छ करा.यासोबतच ही पावडर किडलेल्या दातांमध्ये
ठेवा.त्यामुळे किड दूर होते व बाहेरही पडते.


Chan
ReplyDeleteKhup mast information.
ReplyDelete