Type Here to Get Search Results !

दातांमध्ये किड झाली असेल तर | health tips

 

दातांमध्ये किड झाली असेल तर...
दातांमध्ये किड झाली असेल तर...

सुक्या कडुलिंबाच्या पानांची पावडर,दालचिनी
पावडर
,लवंग पावडर व लिकोरिस पावडर समान घेऊन एकत्र 
मिसळा.तुमची हर्बल टूथ पावडर तयार आहे.ही पावडर
दररोज सकाळी आणि संध्याकाळी टूथब्रशवर लावून 
दात स्वच्छ करा.यासोबतच ही पावडर किडलेल्या दातांमध्ये
ठेवा.त्यामुळे किड दूर होते व बाहेरही पडते.


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.