इतिहासातील पाऊलखुणा | India today history
![]() |
| इतिहासातील पाऊलखुणा | India today history |
मराठी प्राच्यविद्या संशोधक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्मदिन ? (१८९४)
भारत सेवक समाजाची स्थापना ? (१९०५)
वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते 'नेल्सन मंडेला' यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा ? (१९६४)
शास्त्रज्ञ गोपीनाथ कविराज यांचा स्मृतिदिन ?(१९७६)
लेखक पु.ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन ? (२०००)
जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात ? (२००२)


👍
ReplyDelete🧐
ReplyDeleteBhart sevak cha quetion ala hota exam la
ReplyDelete