![]() |
| १६ जून इतिहासातील पाऊलखुणा | India today history |
फोर्ड मोटर कंपनीची स्थापना ? (१९०३)
लोकमान्य टिळक यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका ? (१९१४)
गायक हेमंत कुमार यांचा जन्मदिन ? (१९२०)
अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा स्मृतिदिन ? (१९७७)
माई मंगेशकर यांचा स्मृतिदिन ? (१९९५)
केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पावसाने विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. यात अनेकांचा मृत्यू झाला ? (२०१३)


Most mahiti aahe
ReplyDeleteMst mahiti
ReplyDeleteImp😊
ReplyDelete