![]() |
| Today's general knowledge |
पद्म पुरस्कार विजेत्यांना कोणत्या सरकारने १० हजार रूपये मासिक पेन्शन घोषित केली ? (त्रिपुरा)
UIDAI चे नवीन सीईओ कोण ? (अमित अग्रवाल)
संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष कोण ? (मनोज सोनी)
एपसन इंडियाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर ? (रश्मिका मंदाना)
डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अव्वल देश ? (भारत)
जागतिक निर्वासित दिन ? (२० जून)
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक ? (नितीन अग्रवाल)


Mst
ReplyDelete😄
ReplyDelete