Type Here to Get Search Results !

इतिहासातील पाऊलखुणा | India today history

 

 इतिहासातील पाऊलखुणा |  Footprints in History.

'माधवराव पेशवे' आणि 'राघोबादादा' यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली? (१७६८)

भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी यांचा जन्मदिन? (१९०८)  

उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्मदिन? (१९३८)

अ‍ॅपल-II' हा संगणक विकण्यास सुरूवात? (१९७७)

सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय पॅरालम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्मदिन? (१९८१ )

अभिनेते गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन? (२०१९)


Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.