भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ५० जागांसाठी भरती..
पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
जागा: ५०
ST | SC | OBC | UR | TOTAL |
०१ | ०४ | ११ | ३३ | ५० |
शैक्षणिक पात्राता: १)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (२) UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), २०२मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी).
वयाची अट: ३० जून२०२३ रोजी ३० वर्षांपर्यंत. (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी: नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२३ (संदयकाळी ६.०० पर्यंत)
जाहीरात: पहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online

