सर जे.जे.समूह रुग्णालये अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर / शिपाई भरती
![]() |
| J.J Hospital Mumbai vacancies 2023 |
जागा: ०७
पदाचे नाव: पुढील प्रमाणे
पद क्र | पादचे | जागा |
१ | डाटा एन्ट्री | ०५ |
२ | शिपाई | ०२ |
| Total | ०७ |
शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे
पद क्र.१ : (१) कोणत्याही शाखेतील पदवी (२) MS-CIT (३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
पद क्र.२ : ०७ वी उत्तीर्ण
वयाची अट: ३० जून २०२३ रोजी ३८ वर्षांपर्यंत.
नोकरीचे ठिकाण: मुंबई
भरती प्रक्रिया: थेट मुलाखत (२० जून २०२३ सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत )
मुळाखातीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – ४००००८
जाहिरात: पहा


💯
ReplyDelete💯
ReplyDelete👍
ReplyDelete👌
ReplyDelete👍👍👍👍👍👍
ReplyDeleteThnx
ReplyDelete