![]() |
| Sarkari yojana |
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. राज्यातील ७२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' योजनेचा पहिला हप्ता जूनअखेर मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे योजनेच्या लोकापर्णासाठी वेळ मागितली आहे. त्यांची वेळ पुढच्या आठवड्यात मिळेल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये देणार आहे.


Nahi aale aajun
ReplyDeleteChagali gost aahe
ReplyDelete