Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ | state scholarship

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ १३ जून - शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ | state scholarship
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ | state scholarship

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ प्रोत्साहन.

मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृह योजना. 

स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक - मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ. 

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.