Type Here to Get Search Results !

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

 

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

) सागर समृद्धी हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे ?

उत्तर: बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय.

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘अंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’ जाहीर केला ?

उत्तर: माहिती आणि प्रसारण मंत्रालय.

कोणत्या कंपनीने E27 इंधन आणि इथेनॉल मिश्रित डिझेल इंधन वापरणाऱ्या वाहनांचा प्रायोगिक अभ्यास सुरू केला आहे ?

उत्तर: HPCL.

) कोणते भारतीय सशस्त्र दल इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) द्वारे ‘टॅक्टिकल लॅन रेडिओ’ खरेदी करण्यासाठी सज्ज आहे?

उत्तर: भारतीय सैन्य Indian Army.

) कोणत्या सशस्त्र दलाने पहिला बार्ज, LSAM 15 (यार्ड १२५) ठाणे स्थित खाजगी कंपनीकडून खरेदी केला ?

उत्तर: भारतीय नौदल Indian Navy.



Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.