ट्रॅव्हिस हेडची सेंच्युरी..
![]() |
| ट्रॅव्हिस हेडची सेंच्युरी |
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडने शतक ठोकले आहे. त्याने 106 चेंडूत शतक पूर्ण केले. यात त्याने 14 चौकार आणि 1 षटकार ठोकला. ट्रॅव्हिस हेड हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या इतिहासात शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर दुसरीकडे स्टीव्ह स्मिथने अर्धशतक ठोकले आहे.

