![]() |
| पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला धक्का.. |
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला धक्का अफगाणिस्तान, श्रीलंका
आणि बांग्लादेशने यंदाच्या आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानने सादर केलेला हायब्रिड
मॉडल प्रस्ताव फेटाळला आहे. या मॉडल अंतर्गत आशिया कप स्पर्धेतील चार किंवा पाच
सामने पाकिस्तानात आणि उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळले जाणार होते.
भारताने पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला आहे. त्यानंतर
पाकिस्तानने हा नवा प्रस्ताव सादर केला होता.

