Type Here to Get Search Results !

'लस्ट स्टोरी सीझन 2'चा ट्रेलर रिलीज | lust stories movie



'लस्ट स्टोरी' वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामधील नीना गुप्ता यांचा डायलॉग चर्चेत आला आहे. 'गाडी घेण्यावेळी टेस्ट ड्राईव्ह घेता ना, तर लग्नाआधी टेस्ट ड्राईव्ह नाही,' असे त्या बोलताना यामध्ये दिसत आहेत. येत्या 29 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज रिलीज होईल. यामध्ये काजोल, तमन्ना भाटीया, मृणाल ठाकूर मुख्य भुमिकेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.