![]() |
| भगवान हनुमानासाठी एक सिट बुक |
'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक सिनेमागृहातील एक सिट निर्माते बुक करणार आहेत. ही सीट भगवान हनुमानासाठी राखीव असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिथे रामायणाचा उल्लेख येतो, तिथे हनुमान प्रकट होतात, असे समजले जाते, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. दरम्यान प्रभास व क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होईल.

.jpeg)