Type Here to Get Search Results !

पाहा 'आदिपुरुष'चा फायनल ट्रेलर | Adipurush trailer

 

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाचा फायनल ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका आहे. या ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी राम आणि रावण यांच्यातील युद्धाची दमदार दृश्ये दाखवली आहेत. याआधीच रिलीज झालेल्या पहिल्या ट्रेलरला आणि काही गाण्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.