Type Here to Get Search Results !

9 जून इतिहासात आज काय घडले | India today history

 9 जून- इतिहासातील पाऊलखुणा....

9 जून- इतिहासातील पाऊलखुणा
9 जून- इतिहासातील पाऊलखुणा

१६९६ - छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांचा जन्मदिन.

१७१६ - शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा स्मृतिदिन.

१८३४  - मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा स्मृतिदिन.

१९०० - स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन 

१९३१ - भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरि किशन सरहदी यांचा स्मृतिदिन.

१९६४ - भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.