![]() |
| आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
द पावर ऑफ वन थॉट पुस्तकाचे लेखक- बीके शिवानी युनेस्को पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? (जगदीश बाकन)
जागतिक बालमजुरी दिवस ? (12 जून)
जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत ? (सेलेस्टो साऊलो)
भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष कोण ? (आर दिनेश)
पहिले फार्मा पार्क कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे ? (उत्तरप्रदेश)

