Type Here to Get Search Results !

ऑईल टँकरच्या आगीत ४ जणांचा मृत्यू | Accident on Mumbai Pune expressway

ऑईल टँकरच्या आगीत ४ जणांचा मृत्यू | Accident on Mumbai Pune expressway
ऑईल टँकरच्या आगीत ४ जणांचा मृत्यू | Accident on Mumbai Pune expressway

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खंडाळा घाटातील एका ब्रीजवर एक ऑईल टँकर उलटून आग लागल्याची घटना घडली आहे. यातील मृतांची संख्या  वर पोहोचली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे वाहतूक जवळपास एक तास ठप्प होती. आग पसरल्याने ब्रीजखाली असलेल्या वाहनांनाही आग लागली आहे. यामध्ये तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.