विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ १३ जून - शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय
![]() |
| विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ | state scholarship |
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ प्रोत्साहन.
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृह योजना.
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक - मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.


Mst
ReplyDeleteKhar ache kathe he
ReplyDeleteKy khar nhi he
ReplyDelete