![]() |
| कॉफी पिण्याचे फायदे |
·
कॉफीमुळे तुमच्यातील
नकारात्मकता कमी होते.
·
तुमच्यातले डिप्रेशन
खूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
·
आपली न्यूट्रॉन्स
पॉवर मजबूत होते.
·
ह्युमिनिटी पॉवर
वाढते.
·
कोलेस्टेरॉल कमी होते.
·
आत्महत्येचे विचार
कमी होतात.
·
कॉफीमुळे तणाव कमी
होते.
·
कॉफीतल्या कॅफिनमुळे
मेंदुतल्या एंझाइम्सला खूप ताकद मिळते.


Udya pasunach chalu karto
ReplyDeleteMi pan
ReplyDeletemi pan....
ReplyDelete