Type Here to Get Search Results !

मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांगली वाढ | stock market

 सोमवारी सेन्सेक्समध्ये वाढ...

सेन्सेक्समध्ये वाढ...

मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच
दिवशी मुंबई शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसले. सेन्सेक्स 240 अंशांनी वाढून
62
,787 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 59 अंशांच्या
वाढीसह 18
,593 अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30
कंपन्यांपैकी 16 कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. सर्वात जास्त
तेजी महिंद्र अँड महिंद्र 
आणि टाटा मोटर्स
यांच्या शेअर्समध्ये दिसून आली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.