Type Here to Get Search Results !

जणू काही रायगडवर मावळेच आवतरले | Breaking News

 रायगडावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी

रायगडावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी

रायगडावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी



शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा
रायगडावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे गडावर कोणतीही
दुर्घटना होऊ नये या खबरदारी म्हणून गडाचे दरवाजे बंद करण्यात आले असल्याची
पोलिसांनी माहिती दिली. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणे हे
देखील पोलीस आणि प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. गडाकडे जाणारे सर्व रस्त्यावर
वाहतूक कोंडी झाली आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.