![]() |
अभिनेत्री एना शे यांचे निधन.. |
वॉशिंग्टन-अभिनेत्री एना शे यांचे निधन झाले आहे.नेटफ्लिक्सवरील वेब सिरीज'Bling
Empire' मधील भूमिकेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या होत्या.2021 मध्ये त्या या सिरीजमध्ये झळकल्या होत्या.वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मेंदू ला रक्त पुरवणारी नस दबल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यांचा जपानमध्ये
जन्म झाला होता.सोशल मीडियावरून त्यांना हॉलिवूड कलाकारांकडून श्रद्धांजली वाहिली
जात आहे.


RIP 💐💐💐💐
ReplyDelete