Type Here to Get Search Results !

झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर | Health tips

झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर...
झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर...

 

झोपण्यापूर्वी 90 मिनिटे अगोदर
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. तसेच झोप सुधारते.



मुरूमांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.



दिवसभर केसावर बॅक्टेरिया आणि इतर मळ केसावरजमतो, तो अंघोळ केल्याने निघून जाईल.



घामापासून येणारी दुर्गंधी दूर करता येईल.



रात्री गरम पाण्याने आंघोळ करण्याने वेदना दूर करण्यास मदत
मिळते.



 गार पाण्यानेही तुम्ही अंघोळ करू शकतो.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.