![]() |
| आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
नुकत्याच झालेल्या 'आयफा
पुरस्कार' सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला
मिळाला?
(दृष्यम चित्रपट )
'मोनॅको
ग्रँड प्रिक्स 2023' कोणी जिंकलेला आहे?
(मॅक्स वेरस्टापेन)
कर्नाटक विधानसभा अध्यक्ष कोण?
(युटी खादर)
ब्रिटनचा
'कंपॅनियन ऑफ ऑनर' कोणाला देण्यात आला?
(सलमान रश्दी)
कोणाला 2023 चा 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार' जाहीर झाला ?
(जॉर्जी गोस्पोदिनोव्ह)

