Type Here to Get Search Results !

१४ वर्षीय मुलीचा गर्भपाताला नकार | Delhi high court

14 वर्षीय मुलीचा गर्भपाताला नकार...

दिल्ली हायकोर्टाने १४ वर्षीय गर्भवती मुलीला अल्पवयीन मुलींच्या बाल आश्रयगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी गर्भपाताला सहमती देण्यास नकार दिला होता. गर्भवती मुलीला आरोपीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. सध्या आरोपी मुलाविरोधात कारवाई सुरु आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आधी मुलावर करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.