Type Here to Get Search Results !

पुण्यातून दुःखद बातमी -गड आला पण सिंह गेला | latest Pune news

 पुणे पोलीस दलातील गिर्यारोहक स्वप्नील गरड यांचं निधन..

पुण्यातून दुःखदबातमी -गड आला पण सिंह गेला.

माऊंट एव्हरेस्ट सर केलेले पोलिस कर्मचारी स्वप्निल गरड यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. स्वप्नील गरड यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांचे 'ब्रेन अचानक डेड' झाले . म्हणून त्यांना तातडीने काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तेथे त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते. गरड हे पुणे जिल्हयातील पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखेत कामाला होते. स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक होते. त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखरे सर देखील केली  आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.