Type Here to Get Search Results !

मोठा अनर्थ टळला | Emergency plane landing in Delhi

 

मोठा अनर्थ टळला . Emergency plane landing in Delhi.
मोठा अनर्थ टळला . Emergency plane landing in Delhi.

दिल्लीत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग दिल्ली विमानतळावर दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. इंडिगो कंपनीचे हे विमान दिल्लीहून चेन्नईला निघाले होते, मात्र उड्डाण घेतल्याच्या एक तासानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान दिल्ली विमानतळावर परतले. रात्री १०.३९ च्या सुमारास हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात २३० लोक होते, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.